अर्थ : भारतातील उत्तरेकडचे एक महानगर तसेच भारताची राजधानी.
उदाहरणे :
दिल्लीत अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत.
अर्थ : दिल्ली राजधानी असलेले भारतातील एक राज्य.
उदाहरणे :
दिल्ली राज्याची मुख्यमंत्री शीला दीक्षित आहेत.
समानार्थी : दिल्ली राज्य
दिल्ली व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dillee samanarthi shabd in Marathi.